• Sun. Jun 28th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    आरोग्य, रक्तदान शिबिरे यांसह समाजोपयोगी उपक्रमांवर भर मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभर त्यानिमित्त आरोग्य, रक्तदान शिबीरे, आपला दवाखान्याचे विस्तारीकरण, दिव्यांगांना सायकल…

    मागासवर्गीय कल्याणाकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेच्या 20 टक्के मागासवर्गीय सेस मंजूर निधीतून महिला, बेरोजगार युवक व विद्यार्थिनींना विविध साहित्याचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात…

    मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पुणे, दि. ९: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते…

    महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – पालकमंत्री उदय सामंत

    अलिबाग, दि.9(जिमाका) : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.सिडको मैदान, खांदेश्वर…

    पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत’ रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया लातूर, दि. ९ (जिमाका)…

    विकास कामे दर्जेदार करुन ती गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

    सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने…

    संकेत सरगरच्या शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 9 (जिमाका) :- संकेत सरगर यांने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. संकेत सरगर याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी…

    ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी साजरा केला वाढदिवस

    ठाणे, दि. ९ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना…

    विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही…

    बृहन्मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू

    मुंबई, दि. ९ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश…

    You missed