विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद
वर्धा, (जिमाका) दि. १६ : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्यावेळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी…
आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. 16 : स्व. लिलाराम जांगिड चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामार्फत ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात रुग्णसेवेसाठी सहा रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापूकुटीस भेट – महासंवाद
वर्धा, दि. १६ (जिमाका): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच…
महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती…
आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १५ – परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले. स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांची ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स असोसिएशन…
‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल’चे नियोजन भव्य स्वरूपात करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. १५: कोयना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर आणि येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महाबळेश्वर पर्यटन स्थळाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट…
‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे…
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये उष्णताजन्य ताण व्यवस्थापनाबाबत सूचना – महासंवाद
मुंबई, दि.१५ : उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उद्दिष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत…
वारंवार वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई; ‘ई-चलान’ प्रक्रिया पारदर्शकतेत वाढ – महासंवाद
मुंबई, दि. १५ : वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत केंद्रीय मोटार वाहन नियमावली, १९८९ मध्ये तिसरी दुरुस्ती…