मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय क्रीडा संकुल आणि ‘मेयो’ला भेट व पाहणी – महासंवाद
नागपूर, दि. २ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकामाचा प्रत्यक्ष पाहणी करुन…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
पुणे, दि. 2:- नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी येथे…
लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
चंद्रपूर दि. 02 : चंद्रपूर जिल्ह्याला गौरवशाली इतिहास व संस्कृती आहे. मात्र चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येईल.…
‘हाऊसिंग स्टॉक’मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २ : मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची…
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा – महासंवाद
मुंबई, दि. १ : बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज…
‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि. १ : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा , शनिवार (2 मे) रोजी बांद्रा-कुर्ला…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक – महासंवाद
मुंबई, दि. १ : ‘विकसित भारत 2047’ च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची जोड महत्वपूर्ण ठरणार आहे. ‘विकसित भारत’चे स्वप्न साकारताना महाराष्ट्र महत्वपूर्ण सहभाग देत असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी…
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सिंधुदुर्गच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पायाभूत…
“महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
महाबीजकडून नव्याने विकसित दर्जेदार उत्पादनांचे लोकार्पण वाशिम, दि. ०१ मे २०२६ :“महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून…
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा; तुटवडा होऊ देऊ नका – पालकमंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद
हिंगोली, दि. १: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये. खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन…