माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत माहिती द्यावी – महासंवाद
मुंबई, दि. २४ : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक,पत्नी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व निर्भय पारपडतील असे नियोजन करा – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे – महासंवाद
मनुष्यबळ, मतदानयंत्र व मतदान केंद्रनिहाय आढावा मतदानयंत्रांच्या उपलब्धतेसाठी समन्वय अधिकारी मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या नागपूर, दि. २३ : जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक…
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येतील.…
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती देण्याचे निर्देश – अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. २३ : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामे करण्याकरता आवश्यक प्रस्ताव सादर करणे, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील वस्तीमध्ये पायiभूत सुविधा निर्माण…
रुग्णालयांनी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा तत्परतेने लाभ द्यावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
पुणे, दि. २३: धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना तत्परतेने लाभ देण्याकरिता पुढाकार घ्यावा, या कायद्यांअंतर्गत…
मुंबई विद्यापीठातील ८७ अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २३ : मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली…
संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार सोलापूर/पंढरपूर दि. २३ : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव…
महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड – महासंवाद
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC)…
धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
???????????????????????????????????? धुळे, दि. 23 जुलै (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी रस्ते, पुल, नवीन शासकीय इमारतीचा सुसंगत आणि दीर्घकालीन विकास…