७.८४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.८४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त शिल्लक रकमेची १२ जुलै २०२६ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १३ जुलै २०२६…
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई, दि. १२ : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर…
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माजी खासदार आणि असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध…
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा विशेष आढावा – महासंवाद
मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय…
धुळे – नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
‘अजिंक्य’ चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल मुंबई, दि.१२ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा – महासंवाद
पुणे, दि. १२: यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केले. आता पुढील वर्षीच्या…
कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि.१२: बारामती तालुक्यातील कटफळ येथे २० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहे. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय…
शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार – महासंवाद
सातारा, दि. १२ : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी…
‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – प्रधान सचिव रणजीत सिंह देओल – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रपुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम‘ प्रभावी माध्यम ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील साक्षरता चळवळीला नवी दिशा मिळेल, असा…
चला, पाल्यांना मराठी शाळेत घालूया ! – महासंवाद
जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी…