मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ पदांच्या निर्मितीस मान्यता रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी २३२ शिक्षक आणि १०७ शिक्षकेतर अशा एकूण ३३९ पदनिर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही अनुभवला ध्यान संस्कार मुंबई, दि.18: ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराच्या माध्यमातून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी,…
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण; ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री श्री.…
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
पुणे, दि. १८ (जिमाका): आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक…
वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि.१७ : भारतीय वाळूशिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे पद्मश्री सुदर्शन पटनायक आता प्रथमच त्यांच्या निवडक कलाकृतींसह मुंबईच्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात…
अत्याधुनिक बायोसायन्सेस–टेक्नॉलॉजी संशोधन व इनक्युबेशन लॅब स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार – महासंवाद
मुंबई दि.१७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि., पुणे यांच्यात अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅब’ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…
जॅकसन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती – महासंवाद
मुंबई, दि. १७ : वेस्टर्न रेल्वे लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या जॅकसन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २०२५- २०३० या कालावधीसाठी निवडणुका आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी सहकारी निवडणूक…
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा; केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
पुणे, दि. 17: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात…
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि.१७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात…
भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १७ : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.…