• Sun. Jul 12th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ – महासंवाद

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

    बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. 18 : राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.…

    ‘एआय’ केवळ तंत्रज्ञान नसून शेवटच्या घटकातील शेतकऱ्याचे सक्षमीकरण करणारे साधन – निवासी आयुक्त आर. विमला – महासंवाद

    नवी दिल्ली,दि. १७ :- भारताच्या डिजिटल क्रांतीला नवी दिशा देणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ च्या द्वितीय सत्रात आज महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण कृषी उपक्रमांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली. इलेक्ट्रॉनिक्स…

    तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी…

    चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद

    स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांची घोषणा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना मुंबई,दि.१७ : चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये…

    हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेसाठी दीर्घकालीन उपाय अनिवार्य – ‘मुंबई क्लायमेट वीक’मधील परिसंवादात तज्ज्ञांचे मत – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : दुष्काळ, अतिवृष्टी, पाणीटंचाई, उष्णतेच्या लाटा आणि शेती उत्पादनातील अनिश्चितता यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांमुळे अन्नसुरक्षेसंदर्भात गंभीर…

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या १५ लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन – महासंवाद

    नवी मुंबई,दि.१७(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम…

    महाराष्ट्र खनिकर्म व गुंतवणूक परिषद एप्रिल महिन्यात – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    मुंबई, दि. १७ :- महाराष्ट्र खनिकर्म व गुंतवणूक परिषद एप्रिल महिन्यात मुंबईत आयोजित करताना राज्यात खनिकर्म क्षेत्रात गुंतवणूक व रोजगार वाढतील असे नियोजन करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी…

    पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार, दोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध – महासंवाद

    मुंबई, १७ फेब्रुवारी २०२६ – हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान…

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम – महासंवाद

    अमरावती, दि. 17 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज धारणी तालुक्याने नवा इतिहास रचला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर…

    You missed