विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयास एम्स दर्जासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ मुंबई,दि.२७ : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयास एम्स दर्जा मिळावा यासाठी केंद्र…
मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ‘ जावे विनोदाच्या गावा‘ विशेष कार्यक्रम मुंबई, दि. २७: जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार…
‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ ‘जय महाराष्ट्र’ मध्ये सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची ३ मार्च रोजी विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. 27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मराठी भाषा गौरव दिनानीमित्त’ मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
उमेरड मोहपा मार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबई, दि. २७ : नागपूर जिल्ह्यातील उमरेड-मोहपा मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे…
शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज – कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी – महासंवाद
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार – राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक मुंबई दि. २६ : ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८…
शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
केळीची साठवण व मूल्यवर्धन क्षमता वाढवून ‘बनाना हब’ म्हणून विकसित करणार मुंबई, दि. २६ : मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पादन आणि विपणन व्यवस्थेला अधिक सक्षम, अत्याधुनिक, लोकाभिमुख आणि परिणामकारक होण्यासाठी…
‘सारथी’ने औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २६ :- औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम ‘सारथी’ने सुरू करावेत, सद्यपरिस्थितीत औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ या कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध होऊ…
पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
विधानसभा कामकाज ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, दरवर्षी १० लाख रोजगार निर्मिती, १३-१४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक आणि वित्तीय शिस्तीचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार मुंबई, दि. २६ : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य,…
कविवर्य कुसुमाग्रजनगरीत महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्यसह सजली विविध विभागांची दालने – महासंवाद
आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन नाशिक, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून (२७ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या संमेलनानिमित्त माहिती व…
डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
नागपूर, दि.२६ : दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत असा गौरव करत निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल…