‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे दर्शन घडवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 6 : मुंबई बदलत असून ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुंबई मेटाव्हर्स’ प्रकल्पाचे सादरीकरण…
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. ६ :- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी हे…
आद्य क्रीडा पत्रकार हरपला – सुधीर मुनगंटीवार यांची वि.वी. करमरकर यांना श्रद्धांजली
चंद्रपूर, दि. 6 : “वि.वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील आद्य क्रीडा पत्रकार आणि एक चांगला क्रीडा समीक्षक हरपला आहे,” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वि.वि. करमरकर…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ मार्च रोजी मुलाखत
मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार, दि.…
होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 6 :- “होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो. समाज आणि वैयक्तिक द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक…
सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ६ : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे…
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री…
नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी कृती आराखडा करा-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 6 (जि. मा. का.) : नद्या प्रदूषण विरहीत स्वच्छ राहण्याबरोबरच त्या प्रवाहित रहाव्यात यासाठी ‘चला जाणूया नदीला’ ही संधी समजून काम करूया आणि नदी प्रवाहित ठेवण्यासाठी आपले योगदान…
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 6 : मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. लेखक, समीक्षक, संपादक, समालोचक अशा विविध…
ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला – क्रीडामंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक,…