सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
पुणे, दि. 9: सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुकुंदनगर थिएटर…
राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.९ : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन राज्यपाल…
मागासवर्गीय कल्याणाकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक: दिनांक 09 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा परिषदेच्या 20 टक्के मागासवर्गीय सेस मंजूर निधीतून महिला, बेरोजगार युवक व विद्यार्थिनींना विविध साहित्याचे वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात…
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प – पालकमंत्री उदय सामंत
अलिबाग, दि.9(जिमाका) : शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणे, हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.सिडको मैदान, खांदेश्वर…
विकास कामे दर्जेदार करुन ती गतीने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना
सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने…
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी साजरा केला वाढदिवस
ठाणे, दि. ९ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना…
बृहन्मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू
मुंबई, दि. ९ : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जमावबंदी आदेश…
कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे, दि. ९ : मुंबई – ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
केंद्रीय गृहमंत्री यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून…