• Wed. Jul 1st, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणाबद्दल पाच पेट्रोल पंप धारकांवर खटला

    पेट्रोल डिझेलच्या कमी वितरणाबद्दल पाच पेट्रोल पंप धारकांवर खटला

    मुंबई, दि. 22 : संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहीम पार पडली. या तपासणीदरम्यान ५७९ पेट्रोल पंपधारक…

    नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन

    मुंबई, दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक…

    स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापण्यास सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई दि. 22 :- राज्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी फिनलंडमधील विद्यापीठांना सहकार्य करण्यासंदर्भात सकारात्मकपणे पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे फिनलंड येथील…

    राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 22 : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरूवार व शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची मुलाखत

    मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून…

    ‘लोकराज्य’चा पौष्टिक तृणधान्य विशेषांक प्रकाशित

    मुंबई, दि. 22 : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून 2023 हे वर्ष साजरे होत आहे. या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्यच्या फेब्रुवारी 2023 महिन्याच्या ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023’ या…

    मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृह इमारतींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

    शिर्डी, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात…

    पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्त

    मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा…

    पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाने महान नृत्य गुरू हरपल्या – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 22 : “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनामुळे आपले जीवन शास्त्रीय नृत्याला समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नृत्य गुरुंना आपण मुकलो आहोत”, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

    मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ – अर्ज करण्याची अंतिम मुदत २ मार्चपर्यंत – महासंवाद

    मुंबई, दि. 22 : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात…

    You missed