दादा आमचं काय चुकलं? सूरज चव्हाणची हिंमत नाही, यामध्ये तटकरेंचा हात : विजय घाडगे
Maharashtra Times•25 Jul 2025, 12:14 pm छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंनी अजित पवारांकडे कारवाईची मागणी केलीय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी घाडगेंनी केली.आपल्यावरील हल्ल्यामागे तटकरेंचा हात…