Khavdya Dongar : कुणालची आई युट्युबर, व्हिडिओतून दिली महत्त्वाची माहिती; खवड्या डोंगर प्रकरणात कौटुंबिक वादाचा नवा अँगल
Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Dongar Accident : कुणाल चांदगुडेची आई संगीता चांदगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे. खवड्या…