• Thu. Dec 26th, 2024

    supriya sule live

    • Home
    • मनात खदखद, फडणवीसांसोबत भेट, दिल्लीत जाणार? फडणवीस-भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    मनात खदखद, फडणवीसांसोबत भेट, दिल्लीत जाणार? फडणवीस-भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा देखील झाली.याविषयी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    You missed