Pune-Nashik Railway Project : कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल
Pune-Nashik Semi High Speed Railway Project : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकारने शिक्के मारून ठेवले आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पुणे…