Sangli Fire News : भांड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू; अग्नीतांडवाने सांगलीत हळहळ
Sangli Vita Fire News : विटा येथे स्टील सेंटरला भीषण आग लागली. या आगीत दुकान मालकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या होरपळून झालेल्या मृत्यूने परिसरात खळबळ…