राज्यात घरे-मालमत्ता महागणार! स्वप्नाच्या घरासाठी आता मोजावी लागतील जास्त पैसे, कारण…
Ready Reckoner Rate Hike: नवीन मालमत्ता घेण्यासाठी अधिक आर्थिक ताण सहन करावा लागणार असल्याचे मत वास्तुविशारद दिनेश वराडे यांनी मांडले. याआधीच मालमत्ता खरेदीवर जीएसटी, मेट्रोचा अधिभार असताना नवीन दरवाढ सर्वसामान्यांच्या…