• Wed. Sep 16th, 2026

Opium Farming

  • Home
  • साताऱ्यात मक्याच्या शेतीजवळ भलतंच पीक; पोलिसांनी धाड टाकली, पाहून धक्काच बसला

साताऱ्यात मक्याच्या शेतीजवळ भलतंच पीक; पोलिसांनी धाड टाकली, पाहून धक्काच बसला

Opium Farming : गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अफूच्या शेतीचे प्रकार समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातही अफूची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

You missed