Navneet Rana : ‘नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन’, नवनीत राणा यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना दम, कारण काय?
Navneet Rana Angry : माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता आणि बंद असलेल्या सिटीस्कॅन सुविधेवरुन जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरले. रुग्णालयात स्वच्छता न झाल्यास तिथे धिंगाणा करेन,…