नाशिकमध्ये भीषण अपघात; बर्थडेवरून परतताना अल्टो कार थेट नाल्यात पडली, बालकासह 7 जणांचा जागीच मृत्यू
Nashik Dindori Car Accident: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दुचाकी आणि अल्टो…