Mumbai Mega Block: मध्य, हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक; लोकलसह मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, कसे आहे नियोजन? पाहा वेळापत्रक
मुंबई : विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर वसई रोड ते भाईंदरदरम्यान पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे.…