Monsoon : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मान्सूनसाठी आणखी काही दिवस, पाहा हवामान विभागाचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा चार जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. अरबी समुद्रात आता कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता वर्तवण्यात आल्याने पश्चिम…