डान्सबार चालवण्यासाठी ऑर्केस्ट्राचा आधार? फडणवीस सरकारने आता घेतली कडक भूमिका; महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी
Orchestra bar law maharashtra : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डान्सबारना आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचं सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केलं आहे. या निर्णयामुळे नेमके कोणते नियम बदलणार? (फोटो– महाराष्ट्र…