Kaamada Ekadashi : लाखो भक्तांचा उपवास, विठ्ठलास मात्र एकादशी असूनही पुरणपोळीचा नैवेद्य का?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Mar 2026, 2:54 pm Follow चैत्र यात्रा कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा आज पहाटे मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व संभाजी शिंदे…