FDA Mumbai Action : मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर एफडीएची धाड; एफडीएची राज्यभरात धडाकेबाज कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. एफडीएने मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीतील कॅफेवर धाड टाकली. यावेळी अन्न सुरक्षा मानकांचे समाधानकारक पालन न झाल्याचे निदर्शनास आले. (फोटो– महाराष्ट्र…
‘वडापाव आता वर्तमानपत्रात गुंडाळून विकता येणार नाही’, IAS तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये
राज्यात वडापाव, भजीपाव आणि इतर खाद्यपदार्थ आता वर्तमानपत्रात गुंढाळून विकता येणार नाही. तसे झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून याबाबत आदेश देण्यात आले आहेत.