भारत – पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात कडक बंदोबस्त
Maharashtra Times 9 May 2025, 11:02 am भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही शहरांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या रडारवर भारतातील धार्मिक स्थळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली.पुण्यातील…