Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरण; पीडित अल्पवयीन मुलींबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री दादाजी भुसेंची माहिती
Badlapur Minor Girl Education Expenses Government will Cover : बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडीत अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाचा खर्च आता राज्य सरकार करणार आहे. अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी…