पार्क गाडीतील एअरबॅग अचानक उघडली, 25 वर्षीय तरुणाच्या मानेवर आघात, गाडीतच मृत्यूने गाठलं
Airbag kills Driver : कारमधील स्टिअरिंग व्हीलची एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय चालक मोहित सोनी याचा मृत्यू झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मीरा रोड येथे बुधवारी एका विचित्र अपघातात…