‘एआय’ कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर, कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकदाच सीटबेल्टची कारवाई
Mumbai Traffic News: ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूंनी ‘एआय’ आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हायलाइट्स:…