• Sat. Mar 14th, 2026

    A woman murdered lover

    • Home
    • लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले

    लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले

    Dombivli crime news : डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा खून केला. प्रियकराने या महिलेवर मित्राशी संबंध असल्याचा संशय घेतला होता.

    You missed