E Bike Taxi : ई-बाईक टॅक्सी Rapido, Ola आणि Uber चालवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1.5 लाखांचा दंड वसूल
E-bike Taxi Marathi News : ई-बाईक टॅक्सी सेवा बंद करून सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असली तरी Rapido, Ola आणि Uber सारख्या कंपन्या सरकारचे आदेश असूनही अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा…