ठाकरे म्हणाले, बळ वाढवा! नेते म्हणतात, हस्तक्षेप थांबवा! बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी
कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय होईल, असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल पक्षाच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय होईल, असं…