लग्न 5 दिवसांवर असताना प्रबळगडावरुन शिक्षिकेची दरीत उडी; भावाला ‘गुडबाय’ करुन जगाचा निरोप
Raigad News: एका शिक्षिकेने प्रबळगडावरुन उडी मारुन जीव दिला आहे. पुढील आठवड्यात तिचा विवाह होणार होता. पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र…