• Mon. Jun 29th, 2026

    राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

    • Home
    • राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक पोलिसांनी गस्त वाढवली, दोन्ही गेटवरील सुरक्षेतही वाढ

    राज ठाकरेंच्या घराबाहेर अचानक पोलिसांनी गस्त वाढवली, दोन्ही गेटवरील सुरक्षेतही वाढ

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवल्याची माहिती समोर आली आहे. पण ही गस्त नेमकी का वाढवण्यात आली? ते अद्याप समजू शकलेलं नाही.

    You missed