Dhule Accident : निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं
Dhule Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धुळ्यातील गरताड गावाजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे बोरकुंड भदाणे कुटुंब पती…