केंद्रात पहिला आला, बारावी परिक्षेची लढाई जिंकली पण आयुष्याची लढाई…; निकाल लागण्यापूर्वीच शेरुला मृत्यूने कवटाळले
Latur HSC Result News : लातूर जिल्हा हा दहावी व बारावीसाठी लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेतात यामुळे या पॅटर्नला वेगळे महत्त्व प्राप्त झाले…