प्रवास महागणार; १ एप्रिलपासून ‘या’ दोन महामार्गावर टोलमध्ये वाढ, जाणून घ्या नवे दर
पुणे: पुणे-सातारा आणि पुणे-नाशिक महामार्गावरील टोलमध्ये एक एप्रिलपासून दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील प्रवास महागणार आहे. साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)…