देशात घडलं नाही, ते पुण्यात होणार; वाहन चालकांची मोठी कटकट दूर, कोर्टात जाण्याची गरज नाही
Pune Traffic Violation Cases Online E Filing : वाहतूक नियमभंगांची प्रकरणे जलदगतीने निकाली निघणार आहेत. ही सुविधा कार्यान्वित करणारे पुणे मोटार वाहन न्यायालय हे देशातील पहिले न्यायालय ठरणार आहे. महाराष्ट्र…