• Wed. Jun 24th, 2026

    नायब तहसीलदार

    • Home
    • 40 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहात सापडला, सोलापुरात ACB ची मोठी कारवाई

    40 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहात सापडला, सोलापुरात ACB ची मोठी कारवाई

    लाचलुचपत विभागाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदाराने अधिकाऱ्याचं थकलेलं वेतन काढण्यासाठी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या नायब तहसीलदाराच्या विरोधात एसीबीने कारवाई केली आहे.

    You missed