Nanded Santosh Kendre : नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचवणारे धडाकेबाज PI संतोष केंद्रे कोण? A टू Z माहिती
Nanded Police Inspector Santosh Kendre : या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला…