अंधाराचा फायदा घेत दोघींचे अपहरण, एक निसटली,आणि दुसरी मात्र…काय घडलं त्या रात्री?
Nandurbar News : गावदिवाळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जाणाऱ्या दोघा युवतींना अंधाराचा फायदा घेत रस्त्यात गाठून दोघांनी दुचाकीवर बसवून कोठली गावापासून जवळ असलेल्या एका पपईच्या शेतात नेले. त्या ठिकाणी १४ वर्षीय अल्पवयीन…