• Sun. Jun 28th, 2026

    दोन मजुरांचा मृत्यू

    • Home
    • मुंबईच्या भायखळ्यात मोठी दुर्घटना, इमारतीच्या पायाभरणीवेळी अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    मुंबईच्या भायखळ्यात मोठी दुर्घटना, इमारतीच्या पायाभरणीवेळी अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    मुंबईत भायखळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एका कन्स्ट्रक्शन साईटवर अपघात घडला आहे. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

    You missed