‘जो कार्यकर्ता माझ्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करतो…’ सुषमा अंधारेंचे उद्विग्न करणारे पत्र, नेमकं काय लिहिलं?
Sushma Andhare letter on Karyakarta Life : पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांच्याशी घडलेल्या घटनेची राज्यभरात चर्चा रंगली आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत…