• Wed. Jun 24th, 2026

    जेजुरी गड

    • Home
    • ‘जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका’. माजी विश्वस्तांची सरकारकडे महत्त्वाची मागणी

    ‘जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका’. माजी विश्वस्तांची सरकारकडे महत्त्वाची मागणी

    भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात आलय. त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय. त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी. अशी मागणी माजी विश्वस्तांनी केली आहे.

    You missed