छत्रपती संभाजीरराजेंचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ, यात कोणतीही तुलना नाही | अनिल परब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2025, 12:34 pm छत्रपती संभाजीरराजेंचा धर्म बदलण्यासाठी, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं.यानंतर अनिल परब यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.मी छत्रपती…