तांदळातील कीटकनाशकाचा वास नाका-तोंडात, गिरगावात दोन वर्षांच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज, 15 तासात 3 वेळा कार्डिअॅक अरेस्ट
Girgaon Girl in ICU inhaling fumes of Rice Pesticides : अलिकडेच घरातील तांदूळ साठवण्याच्या एका मोठ्या डब्यात कीटकनाशकाच्या पुड्या ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून तिथे तीव्र वास येत होता (फोटो– महाराष्ट्र…