अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास…
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १६ : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना…
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर यांचा आशावाद
नवी दिल्ली, आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि…
बँकेत सोनं ठेवत असाल तर खबरदार
मुंबई बँकेत ठेवलेले सोनेही सुरक्षित नाही. कारण सध्या समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बेंगळुरूहून समोर आलेल्या धक्कादायक घटनेने बँकिंग सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका बँकेच्या…
एनटीए ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर
मुंबई जॉइंट एन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आह. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर केला…
माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळ पुनर्विकास प्रकरणी तातडीची बैठक घ्या – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
अहवाल आठ दिवसांत सादर करावा समन्वयाने तोडगा काढून पुनर्विकास कामाला गती द्यावी मुंबई, दि १६ : माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका व विकासकांसह महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत…
तुमचा आजचा दिवस कसा जाईल आजचे राशी भविष्य
मेष राशी (Aries Daily Horoscope) दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्याभोवती सकारात्मक ऊर्जा असेल. लोक तुमच्या वागण्याने खूश होतील. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यावसायिक गटासोबत भागीदारी करण्याचा विचार करू शकता. आज तुम्हाला…
मुंबई महापालिका हद्दीतील अतिक्रमणांसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – सभापती प्रा. राम शिंदे
मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खासगी जमीनींवर अनधिकृत बांधकाम संदर्भात कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य सचिन…
शिवनेरीवर दिमाखदार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे आयोजन – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे जिल्हा…
अंधेरीत उद्या ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा – महासंवाद
मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व भवन्स कॉलेज, अंधेरी (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘पंडित…