• Tue. Jul 7th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • ‘महात्मा गांधी संकलित वाङ्मय -भाग २’चे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    ‘महात्मा गांधी संकलित वाङ्मय -भाग २’चे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. 15 : 1931 ते 1948 या कालखंडातील महात्मा गांधी यांनी केलेला पत्रव्यवहार, नवजीवन, यंग इंडिया, तरूण भारत, बॉम्बे क्रोनिकल, हिंदुस्तान टाईम्स, इ. नियतकालिकांमधील लेखांचा समावेश असलेल्या महात्मा गांधी…

    पाणीपुरवठा योजनेत कामाची जबाबदारी निश्चित करा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि.15 : पाणीपुरवठा योजनेतील कामे अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याची तसेच कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.…

    मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. 15 : मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित…

    शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    पुणे दि. १५ (जिमाका वृत्तसेवा): ‘कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे हेच या योजनांचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेस चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर सुसंगत आणि परिणामकारक योजना राबविण्यात…

    सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    येत्या काळात नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक सोलापूर दि.१५ : नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील…

    कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ – महासंवाद

    सोलापूर, दि. १५: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश…

    गडचिरोलीची वाटचाल माओवाद समाप्तीकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर गडचिरोली दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल म्होरक्यांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले आहे. ही…

    मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : मानव – बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर,…

    देशात महाराष्ट्राला ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये अग्रक्रमावर आणावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. 15 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये प्रभावी काम करून देशांमध्ये राज्याला अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात…

    डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस – महासंवाद

    मुंबई, दि. १५ : भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस…

    You missed