• Tue. Jul 7th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात – महासंवाद

    पुणे महापालिकेत ‘कनिष्ठ अभियंता’ भरतीसाठी सुधारित जाहिरात – महासंवाद

    मुंबई, दि. 17 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -3 या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी…

    आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार – महासंवाद

    महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड गडचिरोली दि . १७ : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना आज उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा…

    आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – महासंवाद

    अहिल्यानगर, दि.१७ : – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री…

    रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) : एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, रुग्णांवर उपचार…

    कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाठपुरावा नागपूर, दि. 17 : कामठी-कोराडी-कन्हान यासह नागपूर भोवताली असलेल्या गावांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासन, रेल्वे, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार…

    बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    जळगाव, दि. 17: बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत…

    मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत…

    MNS Deepotsav 2025 : मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल

    उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

    कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

    रब्बीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन आत्तापासूनच बियाणे, खतं, निविष्ठा यांचे नियोजन करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश – महासंवाद

    पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): रब्बीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन आत्तापासूनच बियाणे, खतं, निविष्ठा यांचे नियोजन करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या…

    You missed