गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद
पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी शांतता व शिस्त पाळावी नांदेड दि. १५: नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत.…
अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकसित नागपूर घडवूया – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा व अधिकाऱ्यांचा गौरव स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित नागपूर,दि. १५ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात…
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सावनेर शहरातील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन – महासंवाद
नागपूर, दि. १५: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सावनेर शहरातील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सावनेर शहरातील एकूण 23 ठिकाणी 91 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात…
नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड दि. १५: केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया -पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. १५- महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये, उभारणीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये सातारा जिल्ह्याने आणि सातारा जिल्ह्याने दिलेल्या नेतृत्वाने, वेळोवेळी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फार महत्वपूर्ण योगदान दिले आहे, आज सातारा जिल्हा प्रगतीचे…
कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही आत्मनिर्भर भारत अन् महाराष्ट्र -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे,दि.१५ (जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयातशुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय.…
अवयवदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री…
महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा – महासंवाद
नवी दिल्ली, १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस…
जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्स करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास भरीव योगदानासाठी प्रगतीसाठी प्रयत्न जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जिल्ह्याची भरीव प्रगती जळगाव दि. १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) –…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
*राज्य शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “उडान” योजनेअंतर्गत व्हायाबिलिटी गॅप फंडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. *राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ पासून “आदिशक्ती अभियान”…